I am self-employed with a Bachelor's degree currently living in Aurangabad (Maharashtra). I belong to a middle class, joint family with orthodox values.
I am currently working as a travel professional in private sector, after having completed my bachelor's degree. I come from a middle class, nuclear family with traditional values presently living in Titwala Thane.
My name is Sagar Namdev Sawant and I am work as a Clerk in the Government Sector. I have completed my B.A.. I have been raised up in a Upper Middle Class, Nuclear Family.
I have a Bachelor's degree and ITI . I am Pune Gas Pumping employed in private Sector as an officer currently based in Pune. I come from a middle class, joint family background with traditional values.
My friend is a student and he is pursuing his Bachelor's degree. He is currently living in Sangli-Miraj & Kupwad. He comes from a middle class, joint family background with orthodox values.
नमस्कार, मी स्वप्नील सुरेश सुर्वे.
सर्वांना आपआपला योग्य जीवनसाथी मिळो, हीच सदिच्छा!😊
मला माझ्या जीवनसाथी कडून साध्या आणि सोप्या अपेक्षा आहेत. मी माझी जीवनसाथी अशी शोधतोय. जी मोठ्यांचा आदर करेल, कुटुंबाची काळजी घेईल.
माझ्या कुटुंबात माझी आजी, मामा-मामी, मामेबहीण असे ५ सदस्य आहोत. माझे आईवडील ह्यात नाहीत. मी आणि माझी सखी लहान बहीण आम्ही जन्मापासूनच आजीकडे राहतोय.. माझ्या लहान बहिणीचे लग्न झाले आणि तिचा नवरा मुंबई पोलीसात कार्यरत असून वरळी पोलीस कॅम्प येथे कुटुंबासह वास्तव्यास आहे. तर आता घरच्यांनीही आणि मी सुद्धा...माझ्या लग्नाच मनावर घेतलय. तर त्याच मुलीचा शोध चालू आहे, माझ्यासाठी!
मी मुंबई युनिव्हर्सिटी येथून कला शाखेची पदवी घेतली आहे.
आम्ही दक्षिण मुंबई येथे वरळी परिसरात राहतो आणि माझ मुक्काम पोस्ट सावर्डे, तालुका चिपळूण येथील आहे. मी मुंबईतील ग्रांट रोड(Lamington Road) येथील इलेक्ट्रॉनिक बाजारात सुपरवायझर म्हणून कार्यरत आहे. We r manufacturers electronic components.
माझ्याबद्दल सांगायचे झाले तर, मी खुप shy आहे. खुप हळवा सुध्दा आहे. आनंदाने जगा आणि आनंदाने जगू द्या या गुणांसकट जगणारा मनुष्य आहे! मला असे वाटते, नवरा आणि बायको हे नातच सर्व नात्यात माणसाच्या शेवटपर्यंत चालत आलेल आहे.. आणि चालतच राहणार आहे म्हणूनच जीवनातील या टप्प्यावर या महत्वाच्या विषयावर निर्णयक्षमतेची खरी परिक्षा ठरते.
त्या परिक्षेसाठी तुम्हा सर्वांना मनापासून खुप खुप शुभेच्छा!
मराठीतून मनोगत लिहिण्याचे कारण की, आपल्या मायबोलीतून स्वतःबद्दलची माहिती सहज पोहचवता येईल.
मनापासून वाचल्या बद्दल धन्यवाद!
I have a bachelor's degree and I am employed in private sector as a driver currently based in Nandurbar. I belong to an affluent, nuclear family with orthodox values.
I am a student and I am pursuing my Bachelor's degree. I am currently living in Pune. I come from a middle class, joint family background with orthodox values.